चला आता परीस्थिती बदलूया…चला पुन्हा एकदा जालना घडऊया….

जालना सोने का पालन आता खरच असा जालना राहिलाय का ….

कुंडलिका नदी चा आशीर्वाद असतानाही पाणी टनचाई चे भीषण संकट प्रत्येक वर्षी सामान्य जालनेकरानेच का सहन करायचे कारण कधीच कोणताही सत्ता असणारा आणि नसणारा पाणी प्रश्न सोडवन्या साठी इच्छुक नव्हता प्रत्येकाला आपली सत्ता प्रिय होती …

सर्व पक्ष निवडणुकीचा आधीच मुखमंत्री कोण  आमदार कोण ठरवत आहेत … मग निवडणुका कशासाठी … मतदार राजा काय ठरवणार …
मुख्यमंत्री जनता ठरवणार कि पक्ष …।

एक जालना शहरातून चक्कर मारली कि काय दिसते … रस्त्या मधून वाहन्र्या घाण नाल्या … आणि त्यातच तो पाणी चा खड्डा ।
संपूर्ण शहरामाडे धूळ च धूळ खड्डा कोणता आणि रस्ता कोणता तो प्रश्न पडतो …. प्रत्येक चौफुली माडे कचर्या चे ढीग … त्याचा घाणेरडा वास …
हे सर्व पाहून प्रश्न पडतो कि सामान्य जालनेकराला या सर्व ची आवड झाली का ???
तर नाही मग का हे सहन करताय तर या विरोधात कोण बोलेले कोण जालनेकराचा बाजूनी बोलेले ….
आता याचे उत्तर तुमचा कडेच आहे मला एकदा संधी द्या पुन्हा एकदा तो सुवर्ण जालना घडउया

आपले एक मत जालना … निर्माण करू शकते …
मा.श्री.ज्ञानेश्र्वर वाघ पाटील  प्रचंड मतांनी विजयी करा

आपलाच,

adv.  ज्ञानेश्र्वर वाघ पाटील
निशाणी -शिटी
अपक्ष उमेदवार ,जालना मतदार संघ

FOR SUPPORT :

write email  adv.dmw@gmail.com or

make  call / give miscall on this number 9403493999

https://jagojalnajagodnyaneshwarwagh.wordpress.com/

https://jagojalnajagodnyaneshwarwagh.wordpress.com/…/%e0%a4…/

https://plus.google.com/u/0/117547793442736676867/posts

https://www.facebook.com/dnyaneshwar.wagh.549

https://jagojalnajagodnyaneshwarwagh.wordpress.com/

https://plus.google.com/u/0/communities/105028802579049708419

https://www.facebook.com/dnyaneshwar.wagh.549

https://plus.google.com/u/0/117547793442736676867/posts

आपले एक मत जालना … निर्माण करू शकते …
मा.श्री.ज्ञानेश्र्वर वाघ पाटील  प्रचंड मतांनी विजयी करा
चला आता परीस्थिती बदलूया…चला पुन्हा एकदा जालना घडऊया….मत करा जालना शहराच्या विकासासाठी … पक्ष किवा व्यक्ती पाहून नाही …
मत द्या फक्त शिटी ला
 
 
 
Advertisements